कोल्हापूर

श्रमसंस्कार शिबिरातून आदर्श विद्यार्थी घडतो

CD

श्रमसंस्कार शिबिरातून आदर्श विद्यार्थी घडतो
प्रसाद कुलकर्णी; खोतवाडी येथे जयवंत महाविद्यालयाचे शिबिर
तारदाळ, ता. ९ : श्रम संस्कार शिबिरातून अनेक विद्यार्थी घडत आहेत. स्वावलंबी व आदर्श विद्यार्थी घडविण्याचे काम श्रम संस्कार शिबिर करते, असे वक्तव्य प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
शहापूर येथील जयवंत महाविद्यालयाचे विशेष श्रम संस्कार शिबिरप्रसंगी सांगता समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘सामाजिक बांधिलकी, श्रम प्रतिष्ठा, व्यक्तिमत्त्‍व विकास, मैत्रीभाव वृद्धिंगत यासाठी अशी शिबिर विद्यार्थ्यांच्या जीवनात महत्त्वाची असतात. स्वागत व प्रास्तविक प्रा. शांताराम कांबळे यांनी केले. विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सत्यम देशिंगे याने राष्ट्रीय सेवा योजना शिबिर माझ्या आयुष्यातील अनमोल ठेवा आहे, असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बी. एस. पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी अशा शिबिरांचे महत्त्व अधोरेखित केले. प्रा. संपतराव जाधव, प्रा. सुनील बुढ्ढे, ग्रामपंचायत सदस्य गजानन नलगे, वैभव पोवार, बजरंग चोपडे ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कस्तुरी सावंत हिने केले. आभार अनस्वी खर्जे हिने मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विजयचा करिश्मा! बहुमत जुळवताना दमछाक, पण विश्वासमत ठरावात १४४ मते; DMKचं वॉकआऊट, नाट्यमय घडामोडी

Redbird Flight Training Academy: बारामतीतील रेडबर्ड फ्लाइट अकॅडमी पुन्हा चर्चेत; पाच वर्षांत अनेक विमान दुर्घटनांची नोंद, AAIB अहवालात धक्कादायक नोंदी!

सासरी गेल्यावर 'या' गोष्टीची सगळ्यात जास्त आठवण येईल... 'तुला जपणार आहे' फेम मीरा म्हणते- मला कधीच...

Gold Import Duty: सोने-चांदीवर 15% इम्पोर्ट ड्युटी! आता 1 तोळा सोन्यासाठी मोजावे लागणार तब्बल इतके जास्त पैसे

Farmer Drowning: शेतीसाठी पाईप हलवताना काळाचा घाला; वसमत तालुक्यातील शेतकरी बुडून मृत, कालव्याच्या पाण्यात दोरी अडकली अन् अनर्थ घडला!

SCROLL FOR NEXT