कोल्हापूर

इंटेट फौंडेशनतर्फे पाटीलचा सत्कार

CD

gad97.jpg
81646
गडहिंग्लज : इंटेट फौंडेशनतर्फे माधुरी पाटीलचा सत्कार रंगा शिंगटे यांच्याहस्ते झाला. या वेळी डॉ. दत्ता पाटील, मनोहर गुरबे, सत्यनारायण राव, डॉ. एस. के. देशपांडे उपस्थित होते.

इंटेट फौंडेशनतर्फे
पाटीलचा सत्कार
गडहिंग्लज, ता. ९ : शहरातील इंटेट फौंडेशनची विद्यार्थी मधुरा पाटील हिने जेईई परीक्षेत ८९ टक्के गुण मिळवले. त्याबद्दल तिचा ग्रंथ, शाल व स्मृतीचिन्ह देवून सत्कार केला. आंतरराष्ट्रीय समुपदेशक व फौंडेशनचे संचालक रंगा शिंगटे अध्यक्षस्थानी होते.
शिंगटे म्हणाले, ‘‘उत्तमोत्तम शिक्षक उपलब्ध करून फौंडेशनची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न आहे. यामुळे गडहिंग्लज विभागातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा.’’ मधुरा पाटीलने सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. इंटेटमध्ये कमी कालावधीत उत्तम मार्गदर्शन मिळाले असून शिक्षकांवर विश्‍वास ठेवून मनापासून अभ्यास केल्यामुळेच हे यश मिळाल्याचे तिने सांगितले. प्रा. सत्यनारायण राव, प्रा. डॉ. एस. के. देशपांडे, झेप ॲकॅडमीच्या अधीक्षीका गौरी बेळगुद्री, श्री. होणगेकर, श्री. मांडेकर यांची भाषणे झाली. प्राचार्य मनोहर गुरबे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. दत्ता पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Govind Pansare : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाचे लेखक गोविंद पानसरे कोण होते? आता का चर्चेत आले?

Ancient Shiva Temple : 600 वर्षांपूर्वीचे शौर्य दगडात जिवंत! बारा ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात मध्ययुगीन कीर्तिमुख शिल्प, सतीगळाचा शोध; काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live : कोथरुडमधील ‘निर्वाण बिहार’ सोसायटीत गुंडाची दहशत

Solapur Crime: साेलापूरात ‘एटीएम’मध्ये पैसे भरताना तरुणाला मारहाण; सातरस्ता परिसरातील एटीएममधील प्रकार, सीसीटीव्हीवरून शोध!

Gold Rate Today: सोनं-चांदीत मोठी घसरण! सलग पाचव्या दिवशी सोनं स्वस्त; आजचा भाव किती?

SCROLL FOR NEXT