कोल्हापूर

पत्रके काही पत्रके

CD

महिलांना भेटवस्तू प्रदान
कोल्हापूर : माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुभेदार रामजी आंबेडकर हॉल येथे कमिटीतर्फे महिलांना भेटवस्तू दिली. अध्यक्ष सुनील सावर्डेकर, उपाध्यक्ष सुधीर फडके, सचिव दीपक कांबळे, खजानिस तुळशीदास धनवडे, श्री. हातलगे, प्रेमसिंग रजपूत, महेंद्र कांबळे, दिवाकर कांबळे, श्री. मगर, महादेव कोरे, अनिल गायकवाड, भीमराव कोरगे, सुनील कांबळे, कुमार सोरटे, सूरज सावर्डेकर, सखाराम कांबळे, सचिन गायकवाड आदी उपस्थित होते.
...
81645
कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठामध्ये ईश्‍वरी नेगांधी हिचा सत्कार करताना डॉ. क्रांतिकुमार पाटील.

ताराराणी विद्यापीठामध्ये विद्यार्थिनींचा सत्कार
कोल्हापूर : प्रधानमंत्री बॅनर हा बहुमान मिळवणाऱ्या महाराष्ट्र एनसीसी संचलनालयांतर्गत सहा महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एन. सी. सी. कोल्हापूर आणि उषाराजे हायस्कूलची एनसीसी कॅडेट ईश्वरी नेगांधी सहभागी झाली होती. तिच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे आयोजित प्रजासत्ताक दिन शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने प्रतिनिधित्व करत सर्वोत्तम कामगिरी केली. मुख्याध्यापिका एस. डी. चौधरी, उपमुख्याध्यापिका व्ही. डी. जमेनीस, पर्यवेक्षक एस. के. मिठारी, एस. एल. पुजारी, एन. सी. सी. विभाग प्रमुख सेकंड ऑफिसर वर्षा मस्के, ईश्वरीचे पालक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Cylinder Shortage : जनता 'गॅस' वर स्वयंपाक चुलीवर...; ग्रामीण भागासह शहरातील हाॅटेल व्यावसायिकांना फटका...

मशीद शेख यांची महाराष्ट्र केसरीत दमदार कामगिरी; सुवर्णपदकासह बुलेट आणि रोख पारितोषिकावर नाव कोरले

मोखाड्यात "घर घर संविधान" उपक्रमांतर्गत भीमगीतांची जल्लोषात मैफिल; लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीवर नाराजी

LPG Crisis: ऊर्जा संकटात केंद्र सरकारचा मोठा निर्णय! LPG पुरवठ्यात 20% वाढ; वाटप 50% पर्यंत वाढवले, राज्यांना दिलासा

Latest Marathi News Live Update : सहा आमदारांना तात्काळ प्रभावाने निलंबित केले

SCROLL FOR NEXT