कोल्हापूर

न्यू कॉलेज

CD

82330

‘खुल्या प्रवर्गातील जागेवर खुल्या
प्रवर्गातीलच उमेदवाराची निवड करा’

कोल्हापूर, ता. १२ ः श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोडींग हाऊसच्या न्यू कॉलेजमधील सहायक प्राध्यापक पदासाठीच्या निवड प्रक्रियेत खुल्या प्रवर्गातील जागेवर खुल्या प्रवर्गातीलच उमेदवाराची निवड व्हावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने निवेदनाद्वारे केली.
चेअरमन के. जी. पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, निवड प्रक्रियेतून खुल्या प्रवर्गातील जागा भरल्या जाणार आहेत. मुस्लिम बोडींग, जैन बोर्डिंग, सारस्वत बोर्डिंग, लिंगायत बोर्डिंगची स्थापना झाली, त्याच धर्तीवर प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसची स्थापना झाली होती. खुल्या प्रवर्गातील जागांसाठी इतर प्रवर्गातील उमेदवार अर्ज करतात. त्यांची निवड झाल्यास खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारावर अन्याय होतो. त्यामुळे घटनेतील समान संधी या तत्त्वाचे उल्लंघन होताना दिसते. त्यामुळे निवड प्रक्रियेमध्ये खुल्या जागेवर खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचीच निवड करावी. अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल. जिल्हाध्यक्ष अभिजीत राऊत, पृथ्वीराज घोडके, सम्मेद मुधोम, अजिंक्य शिंदे, तेजस शिंदे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT