कोल्हापूर

मानस हेल्पलाईन

CD

‘टेली मानसं’ सेवेस सुरवात
कोल्हापूर ,ता. १४ ः केंद्रीय आरोग्य आणि कुंटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ‘टेली मेंटल हेल्थ असिस्टनन्स ॲण्ड नेटवर्किंग ॲक्रोस स्टेटस’ (टेली मानसं) असा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याची सुरवात येथे झाली असून १४४१६ हेल्प लाईनवर संपर्क करून या सेवेचा रूग्णांना लाभ घेता येणार आहे, अशी माहिती सेवा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. उमेश कदम यांनी दिली.
राष्‍ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम हा कक्ष सेवा रूग्णालय कसबा बावडा येथे सुरू झाला आहे. येथे मानसिक आजार असलेल्या रूग्णांवर उपचार, समुपदेशन, मोफत औषधोपचार करण्यात येतात. घर बसल्या यासेवेचा लाभ घेण्यासाठी हेल्प लाईनवर कॉलकरून मानसिक आरोग्याची माहिती, शंका निरसण व मार्गदर्शन घेता येणार आहे. सेवा रूग्णालयातील मानसिक आरोग्य विभागा मार्फतही सेवा दिली जात आहे. या व्यतिरिक्त सोमवार, बुधवार, शनिवार ओपीडी सेवा तर मंगळवार, गुरूवार, शुक्रवार या दिवशी क्षेत्रा भेटीनुसार ही सेवा मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐकावं ते नवलच! चक्क सरबतावर लावला 'गॅस क्रायसिस चार्ज', लिंबू गरम करून वापरला का? युजर्सचा सवाल

अबरार अहमदला करारबद्ध करणाऱ्या काव्या मारनच्या SRH ला सुनील गावस्करांनी सुनावले; म्हणाले, या पैशातून ते आपले जवान मारतात...

Crime: पत्नीवर नको तो संशय, व्यावसायिक पती संतापला, रागाच्या भरात धक्कादायक कृत्य; मुंबईत खळबळ

Latest Marathi Update : पवना नदीत पोहायला गेलेल्या २१ वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू

Numerology Predictions : १६ मार्चपासून मूलांक १ ते ९ साठी पैसाच पैसा; पण करिअर अन् आरोग्य कसं असेल? पाहा तुमच्या भाग्यात काय लिहिलय

SCROLL FOR NEXT