कोल्हापूर

युवकाची आत्महत्या

CD

L83542 : अभिषेक गवळी

--------------
हेब्बाळमधील युवकाची आत्महत्या
गडहिंग्लज, ता. १७ : हेब्बाळ कसबा नूल (ता. गडहिंग्लज) येथील अभिषेक आप्पाण्णा गवळी (वय १९) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.
अभिषेक हा एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ई अ‍ॅण्ड टीसी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिकत आहे. आज सकाळी तो अभ्यास करतो, असे सांगून घराच्या माळ्यावर गेला. वडील शेताकडे पाणी पाजण्यासाठी गेले, तर आईसुद्धा कामानिमित्त बाहेर गेली होती. आई घरी आल्यावर चहा पिण्यासाठी म्हणून ती अभिषेकला बोलवायला माळ्यावर गेली. त्या वेळी अभिषेक तुळईला दोरीने गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला. तिने आरडाओरड केल्याने नातेवाईक व शेजारी गोळा झाले. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी आणले. तत्पूर्वीच, तो मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यां‍नी सांगितले. अभिषेकच्या मागे आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT