कोल्हापूर

एकनाथ आंबोकर यांना पीएच.डी.

CD

86126
एकनाथ आंबोकर यांना पीएच.डी.
कोल्‍हापूर : जिल्‍हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना शिवाजी विद्यापीठाने पीएच.डी. पदवी प्रदान केली. ‘निम्न प्राथमिक स्तरावरील मराठी व इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील पुनर्रचित अभ्यासक्रम अंमलबजावणीच्या सद्य:स्थितीचा तौलनिक अभ्यास’ या विषयावरती संशोधन करून ज्ञानरचनावादी अध्ययन-अध्यापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची वर्तमानकालीन स्थिती, याविषयी वस्तूस्थितीदर्शक निष्कर्ष मांडले आहेत. तसेच शासनाला व शिक्षकांना संशोधनाच्या निष्कर्षांच्या आधारे शिफारशी केलेल्या आहेत. माजी प्राचार्य डॉ. रामचंद्र बेलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. आंबोकर यांनी संशोधन कार्य पूर्ण केले आहे. तसेच प्रा. डॉ. नीलमा सप्रे, एम. फिलच्या मार्गदर्शिका प्रा. डॉ. पुष्पा वासकर, प्राचार्य डॉ. आय. सी. शेख, प्रा. डॉ. सर्जेराव चव्हाण, रत्नागिरी तालुक्यातील तत्कालीन केंद्रप्रमुख यांनीही त्यांना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

Pune Flyover Work Stalled: कोरेगाव मूळ रेल्वे गेट क्र. ८ वरील बहुप्रतिक्षित उड्डाणपूलाचे काम भूसंपादन मोबदला न मिळाल्याने पुन्हा ठप्प

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

Education Crisis: अर्धापूरात ८४ शिक्षक बीएलओ कामात अडकले; दोन-दोन वर्गांवर एकच शिक्षक, विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावर गदा

रविवार ठरणार खास! आयुष्मान योगामुळे 2 राशींची लागणार लॉटरी; जाणून घ्या तुमचं भविष्य

SCROLL FOR NEXT