कोल्हापूर

आजरा ः मडिलगेत आठवडी बाजार

CD

मडिलगेत आठवडी बाजार प्रारंभ
आजरा ः मडिलगे (ता. आजरा) येथे भावेश्वरी बाजार समिती व ग्रामपंचायत मडिलगे यांच्यावतीने दर बुधवारी आठवडी बाजार भरणार आहे. बुधवारपासून बाजार भरण्यास सुरवात झाली. सरपंच बापू निऊगरे अध्यक्षस्थानी होते. बाजार समिती अध्यक्ष संभाजी जाधव यांच्या हस्ते ग्रामदैवत भावेश्वरी देवीला नारळ देण्यात आला. बाजार मैदानावर माजी सरपंच दीपक देसाई यांच्या हस्ते वजनकाटयाची पूजा झाली. यावेळी बाजारात आलेल्या व्यापाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपसरपंच सुशांत गुरव यांनी स्वागत केले. बाजार समितीचे उपाध्यक्ष सचिन कातकर, सचिव किशोर हारळकर, माजी सरपंच के. व्ही. येसणे, गणपतराव आरळगुळकर, ग्रामसेवक प्रताप पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती पाटील, यात्रा समितीचे अध्यक्ष प्रकाश कडगावकर, सुनील निऊगरे, विश्वास भाईगडे, पाडुरंग कुरळे, औदुत येसणे, वसंत घाटगे, गंगाराम आयवाळेसह ग्रामस्थ उपस्थित होते. सचिव हारळकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FSSAI Action : एव्हरेस्ट जिरे पावडरची ‘ही’ बॅच वापरू नका; कीटकनाशकांचे अवशेष मर्यादेपेक्षा जास्त आढळले, FSSAI ने दिले रिकॉलचे आदेश

५०० हून जास्त विकेट्स, पण मानसिक आरोग्याशी संघर्ष! इंग्लंडच्या ३२ वर्षीय खेळाडूने घेतली धक्कादायक निवृत्ती

Mumbai News: आदिवासी विद्यार्थी राज्यपाल भवनावर धडकणार, पोलिसांचा बंदोबस्त तैनात; कारण काय?

Gold Price Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! उच्चांकापासून ₹31,000 खाली; ऑक्टोबरमध्येही घसरण कायम, ताजा भाव किती?

Numerology: पैसा-अडका असला तरी दिखावा नाही! साधं जगणं पसंत करतात ‘या’ ३ मूलांकाचे लोक; स्वभाव जाणून घ्या

SCROLL FOR NEXT