कोल्हापूर

संस्कृतीचे जतन करणाऱ्या पिढीची गरज

CD

संस्कृतीचे जतन करणाऱ्या
पिढीची गरज ः प्राचार्य पाटील

कोल्हापूर, ता. १० ः आई-वडील हे पहिले शिक्षक आणि शिक्षक हे दुसरे आई-वडील अशी आपली भारतीय संस्कृती आहे. त्यानुसार पालक, शिक्षक यांच्या समन्वयातून मुलांमध्ये परिवर्तन घडवून सक्षम, जबाबदार, सामाजिक भान असणारी आणि संस्कारांच्या शिदोरीवर संस्कृतीचे जतन करणारी पिढी निर्माण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, असे मत डीआरके कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील यांनी येथे व्यक्त केले.
कॉलेजमधील शिक्षक पालक सहविचार सभेत अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. पालक म्हणून आपली काय कर्तव्य आहेत आणि ती आपण कशाप्रकारे बजावली पाहिजेत याबाबत ज्युनिअर विभागप्रमुख प्रा. बी. डी. डवंग यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालक आणि शिक्षकांची भूमिका याविषयी प्रा. एम.पी. वंडकर यांनी मार्गदर्शन केले. प्रा. टी. एस. चौगुले यांनी परीक्षा व मूल्यमापन पद्धतीची माहिती दिली. प्रा. जी. एन. धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. संयोजन प्रा. ए. व्ही. पाटील यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT