कोल्हापूर

महापालिकेत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची स्थापना

CD

88046
मारुती कांबळे

‘रिपब्लिकन एम्प्लॉईज’चे अध्यक्ष कांबळे
कोल्हापूर : महापालिकेत रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनची स्थापना करण्यात आली असून अध्यक्षस्थानी मारुती कांबळे यांची, तर सरचिटणीसपदी तानाजी मेंगाणे यांची निवड करण्यात आली. रिपब्लिकन पार्टीचे राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी घोषणा केली. टाऊन हॉल गार्डनमध्ये झालेल्या महापालिका कर्मचाऱ्यांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. अधिकृत संघटनेची स्थापना करून महापालिका व परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांचे प्रश्‍न सोडवले जाणार आहेत. रोजंदारी, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना संरक्षण द्यावे, केएमटीचे नवीन वेळापत्रक तयार करावे, स्वच्छतागृहे बांधावीत, कर्मचाऱ्यांना विश्रांतीगृह द्यावे, असे ठरावही करण्यात आले. अन्य कार्यकारिणी अशी- विनोद यमगर्णीकर (उपाध्यक्ष), दत्तात्रय बामणेकर (खजिनदार), सागर वैराट (सहसचिव), अरविंद पोतदार, पुंडलिक पोवार, काशीनाथ कोथीरे, मिलिंद सुतार, अमन पिंजारे, विजय सुतार (सदस्य).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : खळबळ!दिल्ली-गुजरात मॅच सुरू अन् अरुण जेटली स्टेडियमच्या गेटजवळ सापडली संशयास्पद बॅग, यंत्रणा सतर्क; काय होत त्यात?

बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी आहे का? तिसऱ्या महायुद्धाबद्दल काय केलं होतं भाकित? खरं काय जाणून घ्या

Pune Metro: बोअरवेल घेताना भूमिगत मेट्रोच्या बोगद्याला पाडलं छिद्र; पुणे कोर्टाने घरमालकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला

भारतीय राजकारणात मोठा बदल! संसद आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण लागू होणार? विधेयकाला मोदी कॅबिनेटची मंजुरी

Mangalevedha Basaveshwar Memorial News: मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी सह्यांची लाट; एका दिवसात 1040 नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

SCROLL FOR NEXT