कोल्हापूर

मनपाची मंगळवारी अंदाजपत्रकीय सभा

CD

मनपाची मंगळवारी
अंदाजपत्रकीय सभा

इचलकरंजी : येथील महापालिकेची अंदाजपत्रकीय सभा १४ मार्चला दुपारी साडेबारा वाजता आयोजित केली आहे. महापालिका झाल्यानंतर ही पहिलीच सभा होत आहे. सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे प्रशासकीय पातळीवर ही सभा होणार आहे. त्यामुळे सभेमध्ये कोणत्या महत्त्‍वाच्या तरतुदी असणार याबाबत उत्सुकता आहे. महापालिका झाल्यामुळे उत्पन्न वाढीवर प्रशासनाचा भर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन कराचा बोजा शहरवासीयांवर पडणार की कोणतेही करवाढ नसलेले अंदाजपत्रक असणार याची वाट पहावी लागणार आहे. साधारणपणे आतापर्यंत सुमारे ४०० कोटीच्या आसपास अंदाजपत्रक मांडले होते. पण आता नवनवीन अनेक योजना प्रस्तावित आहेत. त्यामुळे यंदाचे अंदाजपत्रक सर्वधिक जमा-खर्चाचे असण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirdi Temple: साई चरणी १९ लाखांची सोन्याची छत्री, १ कोटी २० लाखांचा चांदीचा नंदी; गणेश चतुर्थीच्या दिवशी भाविकांकडून अर्पण

Maharashtra Weather : राज्यात विजांसह पावसाची शक्यता; पुढील ५ दिवसांचा हवामान अंदाज

Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

IMD Weather Update: मॉन्सून शनिवारपासून परतीच्या मार्गावर : ‘आयएमडी’ पश्चिम राजस्थानातून घेणार माघार

Maharashtra Police Recruitment: पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! राज्यात ८१०० पदांसाठी नववर्षात भरती; सोलापुरात ११७ जागा

SCROLL FOR NEXT