कोल्हापूर

आजचे कार्यक्रम

CD

आजचे कार्यक्रम (ता. १६ मार्च)
-------
० गुरू-शिष्य प्रदर्शन ः रेखासम्राट (कै) टी. के. वडणगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त गुरू-शिष्य प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा ते रात्री साडेआठ

० राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषद ः शिवाजी विद्यापीठातर्फे राजर्षी शाहू स्मृती शताब्दी परिषदेचा समारोप. स्थळ ः मानव्यशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ. वेळ ः दुपारी तीन

० किर्तन ः शिवाजी विद्यापीठ, संत तुकाराम अध्यासनातर्फे संत तुकाराम बीजनिमित्त किर्तनकार ज्ञानेश्वर महाराज बंडगर - घेरडीकर यांचे किर्तन, स्थळ ः मिनी हॉल, शाहू स्मारक भवन, वेळ ः सायंकाळी पाच

० स्वामी समर्थ उत्सव ः श्री स्वामी समर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत प्रवचन स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सायंकाळी सात

० श्री स्वामी समर्थ उत्सव ःश्री स्वामी समर्थ भजनी मंडळ, संभाजीनगर यांच्यातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत भजनाचा कार्यक्रम ः स्थळ ः मगरमठी, संभाजीनगर, वेळ ः रात्री आठ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

Social Media Ban : मुलांचं मानसिक आरोग्य धोक्यात? 13 वर्षांखालील मुलांना सोशल मीडियावर बंदी; किशोरवयीनांसाठीही कडक नियम, EU Kids Act मध्ये काय आहे?

Pune BJ Medical College: बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ३१ अध्यापक पदकपातीतून अध्यापन व रुग्णसेवेवर गदा

Latest Marathi News Update : वाघूळखेडा शिवारात शेतात काम करणाऱ्या मजुरांवर कोसळली वीज; दुर्घटनेत तीन महिलांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT