कोल्हापूर

विद्यापीठ परीक्षेत आठ ‘कॉपी’ करणारे सापडले

CD

विद्यापीठ परीक्षेत सापडले
आठ कॉपीबहाद्दर


कोल्हापूर ः शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बुधवारी गैरमार्गाचा (कॉपी) अवलंब करणारे आठ परीक्षार्थी सापडले. त्यात सांगली जिल्ह्यातील सहा आणि सातारा जिल्ह्यामधील दोन विद्यार्थ्याचा समावेश आहे. त्यांच्यावर परीक्षा प्रमाद समितीच्या नियमानुसार कारवाई होणार आहे. विद्यापीठातर्फे बुधवारी मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्‍ट्रेशन, बी. आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन वर्णनात्मक स्वरूपात घेण्यात आल्या. त्यासाठी एकूण १६४० परीक्षार्थी उपस्थित होते. या परीक्षेदरम्यान विद्यापीठाच्या भरारी पथकाने कारवाई करत आठ परीक्षार्थींना कॉपी करताना पकडले. त्याची नोंद परीक्षा प्रमाद समितीकडे झाली आहे, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुंबईतील 'फिल्म सिटी'मधील प्रकल्पासाठी झाडे तोडण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून मागितले उत्तर

SCROLL FOR NEXT