कोल्हापूर

जयसिंगपूरला उद्या आनंद मेळावा

CD

जयसिंगपूरला उद्या आनंद मेळावा
जयसिंगपूर, ता. २२ः ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीतर्फे आनंद मेळावा २०२३ चे आयोजन केले आहे. शुक्रवारी (ता. २३) सन्मती हॉल (काडगे मळा) येथे सकाळी दहा ते सायंकाळी साडेपाच यावेळेत आनंद मेळावा होणार आहे. प्रथम सत्राचे उद्‍घाटन आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. आर्मी रिटायर्ड कॅप्टन हरी जगताप अध्यक्षस्थानी असतील. शासनाच्या ज्येष्ठांसाठीच्या योजना या विषयावर फेसकॉमच्या उपाध्यक्ष अंजुमन खान, जगू पण आनंदे या विषयावर गणेश उर्फ ऋषिकेश खारगे यांचे व्याख्यान आहे. द्वितीय सत्राचे उद्‍घाटन जयसिंगपूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित पाटील यांच्याहस्ते होणार आहे. शिरोळ तालुका ज्येष्ठ नागरीक समन्वय समितीचे अध्यक्ष प्रा. आण्णासाहेब क्वाणे अध्यक्षस्थानी असतील. जयसिंगपूर कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार ज्येष्ठांच्या समस्या व सामाजिक बांधिलकी या विषयावर व्याख्यान होणार आहे. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम होईल. यात आठ संस्था सहभागी होणार असून आनंद मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Britain Politics: पंतप्रधानांवर राजीनाम्याचे सावट! १०० हून अधिक खासदारांचा दबाव; PM सोबत ब्रिटनमध्ये नेमकं काय घडतंय?

Pune Rain Update : उकाड्याने हैराण पुणेकरांना अखेर दिलासा! सिंहगड, कोथरूडमध्ये रिमझिम सरी, विश्रांतवाडीतही पावसाची हजेरी

BEST Strike: 'बेस्ट'कामगार थेट विधानभवनावर धडकणार; २५ हजार कामगार रस्त्यावर उतरणार, कृती समितीचा इशारा, मुंबईत हायअलर्ट!

Bihar Uranium Scare Explained: बिहारमधील आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा अखेर खोटा ठरला? BARC च्या अहवालातून मोठा खुलासा

PF खातेदारांसाठी खुशखबर! कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम? जाणून घ्या नवा नियम

SCROLL FOR NEXT