कोल्हापूर

भीमनगरमधील रस्त्याचे उद्‍घाटन

CD

GAD234.JPG
90846
गडहिंग्लज : आमदार हसन मुश्रीफ यांच्या फंडातून झालेल्या रस्त्याचे उद्‍घाटन उदय जोशी यांनी केले. किरण कदम, सुरेश कोळकी, महेश सलवादे, रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते.
----------------------------------------------------------------
भीमनगरमधील रस्त्याचे उद्‍घाटन
गडहिंग्लज, ता. २३ : शहरातील भीमनगरमध्ये ९ लाख ९१ हजार रुपये खर्चून झालेल्या रस्ता डांबरीकरणाचे उद्‍घाटन उत्साहात झाले. माजी उपनगराध्यक्ष किरण कदम अध्यक्षस्थानी होते. उदय जोशी, सुरेश कोळकी, हारुण सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती. या रस्त्यासाठीचा निधी आमदार हसन मुश्रीफ यांनी फंडातून मंजूर केला आहे.
शहरातील विविध विकासकामांसाठी मुश्रीफ यांनी ४५ कोटीहून अधिक निधी दिला आहे. राष्ट्रवादीच शहराचा विकास करु शकते. यामुळे आगामी निवडणुकीत जनतेने राष्ट्रवादीला साथ द्यावी, असे आवाहन युवक राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष महेश सलवादे यांनी केले. माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, राजू जमादार, उदय परीट, अमर मांगले, रामगोंडा उर्फ गुंडू पाटील, संतोष कांबळे, रश्मिराज देसाई, शर्मिली पोतदार, महेश गाडवी, स्वप्नील गुरव, शारदा आजरी, चिंतामणी वाली, शितल माणगावे, बाबुराव शिंगे, मल्लेश आयवाळे, एल. एस. कांबळे, महादेव गुंठे, नामदेव असोदे, गणपती कांबळे, इक्बाल सनदी, राजू सलवादे, सुरेश म्हेत्री, राकेश सलवादे, विनोद मुनीव, भैरु कांबळे, सचिन म्हेत्री, किरण म्हेत्री आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT