कोल्हापूर

शिवराजमध्ये बुधवारी राष्ट्रीय चर्चासत्र

CD

शिवराजमध्ये बुधवारी राष्ट्रीय चर्चासत्र
गडहिंग्लज, ता. २४ : येथील शिवराज महाविद्यालयात बुधवारी (ता. २९) इंटरडीसीप्लनरी नेचर ऑफ सायन्स या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्र होणार आहे. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व सायन्स व टेक्नोलॉजी विभागाच्यावतीने हे चर्चासत्र होईल. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसन कुराडे अध्यक्षस्थानी असतील. चर्चासत्राचे प्रमुख पाहुणे सँटीगोच्या बायोटेक कंपनीचे सी. ई. ओ. व आय.एस.एच. ग्रुपचे संचालक डॉ. नितीन देसाई यांचे बीजभाषण होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे डॉ. बजरंग कुंभार व डॉ. गुरुदास माने तज्ञ मार्गदर्शक आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष जे. वाय. बारदेस्कर, अ‍ॅड. दिग्विजय कुराडे, सचिव डॉ. अनिल कुराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्‍या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी समन्वयक प्रा. किशोर अदाटे, सहसमन्वयक डॉ. ए. एम. हसुरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एम. कदम यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT