कोल्हापूर

एसआयआयएलसी

CD

लोगो - 91584
प्रात्यक्षिकासह जाणून घ्या
घरगुती मसाला उद्योगाचे तंत्र
१ आणि २ एप्रिलला कोल्हापुरात विशेष प्रशिक्षण
कोल्हापूर, ता. २६ ः घरगुती चवीचे, विविध प्रकारचे, झणझणीत मसाले प्रात्यक्षिकांसह बनविण्यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन करणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण ता. १ आणि २ एप्रिल रोजी सकाळ ॲग्रोवन संलग्न शैक्षणिक संस्था एसआयआयएलसीतर्फे कोल्हापूर येथील सकाळ कार्यालयात होणार आहे.
यात सुमारे दहा प्रकारचे मसाले प्रात्यक्षिकासह बनविण्याची कृती शिकविली जाणार असून त्यासंबंधी नोट्सही पुरवल्या जातील. शिवाय मसाला उद्योगाला बाजारपेठेत असलेल्या विविध संधी, मसाला व्यवसाय काळाची गरज का आहे, मसाला व्यवसायाचे पॅकिंग ब्रॅण्डिंग परवाने आदीं विषयी माहिती, व्यवसायाचे अर्थशास्त्र, व्यावसायिक पद्धती, व्यवसायासाठी लागणाऱ्या मशिनरी आदीं विषयी अन्नप्रक्रिया क्षेत्रातील अभ्यासू तज्ज्ञ सौ. गंधाली दिंडे मार्गदर्शन करणार आहेत. चहा, जेवणासह प्रतिव्यक्ती तीन हजार रुपये शुल्क आहे. अधिक माहिती व ऑनलाईन नावनोंदणीसाठी संपर्क : ९१७५७ २४३९९

-------------------चौकट करावी-------------
मसाल्यांविषयी होणार मार्गदर्शनः
गरम मसाला
बिर्याणी मसाला
चिकन मसाला
मटण मसाला
चाट मसाला
मिसळ मसाला
चहा मसाला
गोडा मसाला
कोल्हापुरी कांदा लसूण चटणी
काळा मसाला
----------------------------
प्रशिक्षण तारीखः ता. १ आणि २ एप्रिल २०२३
कुठेः सकाळ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, पार्वती चित्रमंदिराजवळ, कोल्हापूर
वेळः सकाळी १० ते संध्याकाळी ५
शुल्कः प्रति व्यक्ती तीन हजार रूरुपये (चहा, जेवणासह)
संपर्कः ९१७५७ २४३९९

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT