कोल्हापूर

इचल : अतिक्रमण

CD

फोटो फाईल - ich13.jpg
92916
इचलकरंजी ः यशवंत प्रोसेसर्स परिसरात मनपाकडून कलिंगड विक्रेत्याचे साहित्य जप्त करण्यात आले.

इचलकरंजीत १०० हून
अधिक फलक जप्त
इचलकरंजी, ता. १ ः शहरातील प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी खासगी क्लासेसचे डिजीटल फलक लावण्यात आले होते. त्यावर आज महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल १०० हून अधिक फलक जप्त केले. झाडावर तसेच भिंतीवर विविध ठिकाणी हे फलक लावण्यात आले होते. राजर्षी शाहू पुतळा परिसरातून बंद असलेले चार हातगाडे तसेच दुकानांसमोर रस्त्यावर लावण्यात आलेले २५ स्टॅन्ड बोर्ड जप्त केले. सिमेंटने जमिनीत बसविलेले १५ बोर्ड हटविण्यात आले. यशवंत प्रोसेसर्ससमोरील कलिंगड विक्रेत्याचे साहित्यही जप्त केले. कोल्हापूर रोड, राजर्षी शाहू पुतळा ते नवीन पालिका रोड, जवाहरनगर, स्टेशन रोड, मलाबादे चौक मार्गावर कारवाई झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

IPL 2024 MI vs SRH Live Score: मुंबईला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का! इशान किशन झाला आऊट

Vijay Wadettivar: वडेट्टीवारांविरोधात भाजपची निवडणूक आयोगात तक्रार; मुंबई हल्ल्यावरील विधानावर केलं होतं भाष्य

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

SCROLL FOR NEXT