कोल्हापूर

चित्रकला स्पर्धा बक्षिस वितरण

CD

94006
कोल्हापूर : क्रिएशन मल्टीमीडिया फाउंडेशनतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांना गौरवताना मान्यवर.

मुकबधीरांच्या चित्रकला स्पर्धेतील
विजेत्यांना बक्षीस वितरण
कोल्हापूर : क्रिएशन मल्टीमीडिया फाउंडेशनतर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेचे बक्षीस वितरणाचा सोहळा नुकताच झाला. संचालक विक्रांत जाधव यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. संस्थेतर्फे घेण्यात येणाऱ्या थ्रीडी ॲनिमेशन, व्हीएफएक्स, ग्राफीक डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग व थ्रीडी इंटिरियर एक्स्टिरियर या अभ्यासक्रमांमध्ये दिव्यांग, मुक - कर्णबधीर, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, अनाथ, विधवांना फीमध्ये सवलत दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रकला स्पर्धेत मुकबधीर गटात विजेत्यांना अनुक्रमे प्रेम आईर याला प्रथम क्रमांकाचे तीन हजार रूपयांचे बक्षिस मिळाले, सुशांत वाघ याला दोन हजारांचे द्वितीय, तर प्रेमकुमार कदम याला तृतीय क्रमांकाचे एक हजार रूपयांचे बक्षिस देण्यात आले. प्राचार्य अजेय दळवी व विजय टिपुगडे यांच्या हस्‍ते बक्षिस वितरण करण्यात आले. संस्थेतील प्रशिक्षक जीतसिंग जगताप यांनाही गौरविण्यात आले. केंद्रप्रमुख हेमंत उजगरे यांनी सुत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda : वादग्रस्त विधानानंतर सॅम पित्रोदा यांनी दिला राजीनामा; जयराम रमेश यांनी दिली माहिती

SRH vs LSG Live Score : लखनौची संथ सुरूवात; भुवनेश्वरनं दिला पहिला धक्का

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरे एकाच मंचावर; 17 मे रोजी सभा

KL Rahul: 'हा काय वनडे-टी20 खेळणार, त्याच्याकडे स्ट्रेंथच नाही...', केएल राहुलने सांगितली ती आठवण

Covishield : सीरमने २०२१ मध्येच थांबवले कोव्हिशिल्डचे उत्पादन

SCROLL FOR NEXT