कोल्हापूर

राष्ट्रवादीतर्फे पतसंस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार

CD

gad101.jpg
94756
गडहिंग्लज : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गडहिंग्लज नगरपरिषद सेवकांची पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. उदय जोशी, हरुण सय्यद, अमर मांगले, रामगोंडा पाटील, रेश्मा कांबळे, शर्मिला मालंडकर उपस्थित होते.
-------------------------------
राष्ट्रवादीतर्फे पतसंस्था पदाधिकाऱ्यांचा सत्कार
गडहिंग्लज, ता. १० : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गडहिंग्लज नगरपरिषद सेवकांची पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला. पक्षाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
जिल्हा मजूर संघाचे माजी अध्यक्ष उदय जोशी अध्यक्षस्थानी होते. नगरपरिषद सेवकांची पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष परशुराम बडदारे यांचा उदय जोशी यांच्याहस्ते, तर उपाध्यक्षा वंदना माने यांचा महिला शहराध्यक्षा शर्मिला पोतदार यांच्या हस्ते सत्कार झाला. संचालक पुंडलिक सावरे, राकेश कांबळे, सुरेश माळगी, संदीप बारामती, गजानन कुंभार, सुभाष लाखे, विनोद कांबळे, दीपा वाघेला, भैराप्पा बारामती यांच्यासह छायाचित्रकार मज्जिद किल्लेदार यांचा विशेष सत्कार झाला. माजी नगरसेवक हरुण सय्यद यांनी स्वागत केले. माजी नगरसेविका रेश्मा कांबळे, रामगोंडा ऊर्फ गुंडू पाटील यांची भाषणे झाली. संजय बाडकर, अमर मांगले, महादेव बारामती, रियाज जमादार, अवधूत रोटे आदी उपस्थित होते. रश्मीराज देसाई यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Closed: सलग 5 दिवस बँका बंद? SBIने दिली अपडेट; सॅलरी-पेन्शन खात्यांसाठी सूचना, कोणत्या दिवशी बँका बंद?

IND vs JPN: भारतीय T20I संघ जपानमध्ये पहिल्यांदाच खेळणार! जाणून घ्या संभावित Playing XI अन् कधी व कुठे पाहाणार ऐतिहासिक सामना?

‘महाभारत’चा भीम 'सौरव गुर्जर'वर गंभीर आरोप; महिलेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढलं, पोलिसांनी केली अटक

Radhakrishna Vikhe Patil: दुष्काळावर विखे पाटलांचे मोठे वक्तव्य; ‘५ ऑक्टोबरपर्यंत चित्र स्पष्ट होईल, केंद्र-राज्य मिळून मदतीचा निर्णय’

Marathi News Live Updates : येत्या महिनाभरात मुंबई महानगरपालिकेच्या 800 अभियंत्यांची होणार उचलबांगडी, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT