कोल्हापूर

छत्रपती संभाजी चौकातच पुतळा उभारण्याची मागणी

CD

ich104.jpg
94888
इचलकरंजी ः नगरसचिव विजय राजापूरे यांना मराठा महासंघाच्यावतीने निवेदन देण्यात आले.

छत्रपती संभाजी चौकातच
पुतळा उभारण्याची मागणी

मराठा महासंघातर्फे महापालिकेला निवेदन

इचलकरंजी, ता.10 ः छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यावरुन सध्या वाद सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने तत्कालीन पालिका ठरावानुसार शहापूर चौकात पुतळा बसविण्याची मागणी केली आहे. मलाबादे चौकातच हा पुतळा उभारण्याचा आग्रह आमदार प्रकाश आवाडे यांचा आहे. तर आज मराठा महासंघाने पालिकेसमोर जोरदार घोषणा देत छत्रपती संभाजी चौकामध्ये हा पुतळा उभारण्यात यावा, अशी मागणी केली. याबाबतचे निवेदन नगरसचिव विजय राजापूरे यांना दिले. या प्रश्नात राजकरण न करता खूप पूर्वीपासून अस्तीत्वात असलेल्या छत्रपती संभाजी महाराज चौकात पुतळा उभारण्यात यावे, अशी निवेदनात मागणी केली आहे. निवेदन देतेवेळी अध्यक्ष संतोष सावंत, अरविंद माने, दीपक रावळ, नितेश पाटील, अवधूत मुडशिंगकर, धनंजय पाटील, सागर जाधव, दिलीप पाटील, आनंदा मकोटे, सागर टेंभुर्णे, विश्वास तोडकर, विक्रम निंबाळकर आदी उपस्थीत होते.

कोंडेकर
---6.00---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: सामाजिक कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, धारदार शास्त्राने वार करत...; शिवसेना आमदारावर हल्ल्याचा आरोप

Abhijeet Dipke: मोठी बातमी! ३ सेकंदात ४ थप्पड... कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपकेंवर हल्ला; जमावाकडून तरुणाला मारहाण, काय घडलं?

Pune Crime: शेअर रिक्षातील गर्दीचा फायदा घेत ज्येष्ठ महिलेची एक लाखांची सोनसाखळी लंपास

Pune Fraud: वाघोलीत बनावट जिल्हाधिकारी व तहसीलदार आदेश प्रकरण उघड: शेतजमीन नोंदणीसाठी शासनाची फसवणूक

Pune Crime : येरवड्यात आरडाओरड्याचा जाब विचारल्याने तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला, आरोपी शोएब कुरेशी अटकेत

SCROLL FOR NEXT