कोल्हापूर

आजचे कार्यक्रम- ११ एप्रिल

CD

आजचे कार्यक्रम- ११ एप्रिल
...........

० आदरांजली सभा ः देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष ॲड. गुलाबराव घोरपडे यांना आदरांजली वाहण्यासाठी सभा. स्थळ ः कॉंग्रेस समिती. वेळ ः सकाळी दहा
० मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर ः सर्व मंगल सेवा संस्थेतर्फे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, शाहुपुरी दुसरी गल्ली. वेळ ः दुपारी साडेतीन
० सत्कार सोहळा ः करवीर नगर वाचन मंदिरतर्फे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांचा सत्कार. स्थळ ः करवीर नगर वाचन मंदिर. वेळ ः सायंकाळी पाच
० पदग्रहण समारंभ ः क्रिडाई संघटनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ. स्थळ ः हॉटेल सयाजी. वेळ ः सायंकाळी सहा
० भीम फेस्टीव्हल ः एस. के. डिगे मेमोरियल फाऊंडेशनतर्फे भीम फेस्टीव्हलचे उदघाटन. स्थळ ः बिंदू चौक. वेळ ः सायंकाळी सहा
० कीर्तन ः श्री सिध्दीविनायक सांस्कृतिक सेवा मंडळातर्फे ब्रम्हे बुवा यांचे कीर्तन. स्थळ ः अंबाबाई मंदिर. वेळ ः सायंकाळी सात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: ''लाडकी बहीण योजनेचं पोर्टल बंद'' पुढे काय होणार? ठाकरेंचा सरकारला टोला

ELI Scheme : रोजगारवाढीसाठी 'ईएलआय' योजना: पंतप्रधान मोदींकडून मंजुरी; साडेतीन कोटी नोकऱ्यांचे उद्दिष्ट

Video : दगडाच्या काळजाची आई! पोटच्या नकोशा मुलीला रस्त्यावर टाकून गेली पळून; कुत्र्याने बाळाच्या...धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Bharatmala Scheme : भारतमाला योजनेला धक्का: सुरत-चेन्नई महामार्ग रद्द होण्याची शक्यता; नाशिकचे हजारो कोटींचे प्रकल्प अधांतरी

Latest Maharashtra News Updates : भारतीय देशांतर्गत हवाई क्षेत्र जगात सर्वाधिक वेगाने विकसित होत असून सध्या ते तिसऱ्या क्रमांकावर - मोहन नायडू

SCROLL FOR NEXT