कोल्हापूर

''स्वाभिमानी''चा महागाईविरोधात आज मोर्चा

CD

‘स्वाभिमानी’चा महागाईविरोधात आज मोर्चा
इचलकरंजी, ता. २६ : वाढत्या महागाईविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी पक्षातर्फे उद्या (ता. २७) जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चाची सुरवात राजवाडा चौकापासून होणार असून मुख्य रस्त्यावरून प्रांत कार्यालयावर मोर्चा निघणार आहे. पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढ आणि वीज दरवाढ मागे घ्यावी, इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील पाणंद रस्ते तातडीने दुरुस्त करावेत, नवीन शिधापत्रिका देऊन त्यांना धान्य द्यावे, यंत्रमाग कामगारांसाठी कॉ. के. एल. मलाबादे कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी राष्ट्रीयकृत बँकेतून विनातारण ४ टक्के व्याजाने कर्ज उपलब्ध करून द्यावे, यंत्रमागधारकांचे जिल्हा उद्योग केंद्राकडील प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचे राजस्थानसमोर 222 धावांचे लक्ष्य! फ्रेझर-मॅकगर्क, पोरेलचे अर्धशतक, तर स्टब्सची अखेरीस तुफानी फटकेबाजी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT