कोल्हापूर

मुक्त सैनिक वसाहतीत गॅस पाईप सुरक्षेबद्दल जनजागृती

CD

गॅस पाईप सुरक्षेबद्दल जनजागृती
कोल्हापूर ः एचपी ऑईल गॅस आणि महापालिका अग्निशामक सेवा यांच्या संयुक्त विद्यमाने मुक्त सैनिक वसाहतीतील विश्वकर्मा वसंत प्लाझा येथे गॅस पाईप सुरक्षेबद्दल जनजागृती करण्यात आली. एलपीजीवर पाईप्ड नॅचरल गॅसचे फायदे, गॅस गळती झाल्यास काय करावे, काय करू नये, आग कशी हाताळायची याची माहिती दिली. या वेळी सहायक व्यवस्थापक शशिकांत शहापूरकर, सहायक व्यवस्थापक पीयुष पांडे यांनी मार्गदर्शन केले. सोसायटीच्या आवारात बसवलेल्या अग्निशमन यंत्रणेचा वापर कसा करावा, याचे प्रात्यक्षिक स्टेशन अधिकारी जयवंत खोत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay swearing in CM : मुख्यमंत्री थलपती विजय, आई, वडिलांच्या डोळ्यात पाणी; साथीला राहुल गांधी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Inspiring cab driver story : शाळेच्या व्हॅनपासून रात्रीच्या कॅबपर्यंत; पोरासाठी झटणाऱ्या या चालकाची हृदयस्पर्शी कहाणी

विराट विरुद्ध रोहित... रायपूर सज्ज!" मुंबई पलटवार करणार की बंगळूर विजयाच्या रुळावर परतणार?, हार्दिक खेळणार का?

IPL 2026: लखनौचा संघ चेन्नईलाही धक्का देणार?; ऋतुराज गायकवाडच्या संघासाठी प्लेऑफकरिता विजय आवश्यक, पहा कशी असेल Playing 11

स्मशानभूमीतील कपड्यांचा थाटला नवा घाणेरडा व्यवसाय, अहमदाबादला पोहोचत होते ‘ब्रँड न्यू’ बनून

SCROLL FOR NEXT