कोल्हापूर

निधन

CD

00157
चंद्रकांत रसाळ
पेठवडगाव : येथील चंद्रकांत हरिबा रसाळ (वय ७४) यांचे निधन झाले. ते नौदलातून निवृत्त झाले होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) सकाळी ९ वाजता पेठवडगाव येथे आहे.

00078
गणपती हिर्डेकर
बाजार भोगाव ः बाजार भोगाव (ता. पन्हाळा) येथील गणपती केशव हिर्डेकर (वय ८७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) सकाळी नऊ वाजता आहे.

00117
विराज भाकरे
कोल्हापूर : कात्यायनी कॉम्प्लेक्स, कळंबा येथील विराज कुंडलिक भाकरे (वय ३६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, आई, बहीण असा परिवार आहे.

00122
सुरेश पंडत
कोल्हापूर : रविवार पेठ, भोई गल्ली येथील सुरेश महमद पंडत (वय ७५) यांचे निधन झाले. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

00128
अशोक वाडीकर
कोल्हापूर : अशोक शंकर वाडीकर यांचे निधन झाले. त्यांचा मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

02321
कृष्णात पाटील
शिरगाव ः येथील कृष्णात रामचंद्र पाटील (वय ७६) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

03338
सचिन बरगे
सोळांकूर : पनोरी (ता. राधानगरी) येथील सचिन शिवाजी बरगे (वय ३९) यांचे निधन झाले. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

08408
काशाप्पा अस्वले
घुणकी : नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील काशाप्पा शंकर अस्वले (वय ८२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगी, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

08406
बाजीराव मुळीक
घुणकी : मनपाडळे (ता. हातकणंगले) येथील बाजीराव बाबू मुळीक (वय ७५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) सकाळी आहे.

08402
कुबेर पाटील
घुणकी : येथील कुबेर शामराव पाटील यांचे निधन झाले. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी (ता. ३) आहे.

05057
राजेंद्र भरमकर
कागल : येथील राजेंद्र रामचंद्र भरमकर (वय ५७) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे आई, भाऊ, पत्नी, मुले असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवारी (ता. ४) आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Consumer Rights: चित्रपट पाहायला आलोय की जाहिराती? ग्राहकाने आवाज उठवला; थिएटरला द्यावी लागली नुकसानभरपाई, काय आहेत तुमचे अधिकार?

अर्शदीप IN, संजू OUT? वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी-२०साठी टीम इंडियाच्या प्लेइंग-११ मध्ये मोठा ट्विस्ट; अशी असेल भारताची Playing XI

Pune Missing Young Girl : प्रियकराला एड्स तरीही त्याच्याशीच लग्न करणार, बेपत्ता तरुणीचा आई अन् भावाला ई-मेल; कुटुंबीयांची पोलिसांत धाव

सेटवर वडील गेल्याचा फोन, हातानेच केला इशारा; कट म्हणताच जन्मदात्यासाठी हमसून रडले अशोक सराफ, कॅमेरामनने सांगितली घटना

Latest Marathi News Live Update : अभिनेत्री कोएल मलिक यांनी भाजपकडून राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला

SCROLL FOR NEXT