कोल्हापूर

कल्याणींचा निवृत्तीनिमित्त नांगनुरात सत्कार

CD

कल्याणींचा निवृत्तीनिमित्त नांगनुरात सत्कार
नूल : नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील श्रीराम हायस्कूलचे मुख्याध्यापक अशोक कल्याणी सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार झाला. संस्थेचे अध्यक्ष शंकराव चव्हाण अध्यक्षस्थानी होते. सरपंच सुप्रिया कांबळे, उपसरपंच विकास मोकाशी यांची प्रमुख उपस्थिती होती. राजश्री कोल्हे यांनी मानपत्राचे वाचन केले. या वेळी कल्याणी व पत्नी रत्नमाला यांचा शाळा, ग्रामपंचायत, आजी-माजी सैनिक संघटना, माजी विद्यार्थी व सर्व सहकारी संस्थेतर्फे सत्कार झाला. अविनाश कुलकर्णी, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र खोराटे, तानाजी आमगे, डी. ए. वाघमोडे, टी. एम. दुंडगे, कुणाल बामणे, भक्ती नार्वेकर, एस. बी. पाटील, एल. एस. कोडोली, विनोद नार्वेकर, वाय. बी. बांदेकर, रामचंद्र मोकाशी, डॉ. शशिकांत कंकणवाडी, सरपंच सुप्रिया कांबळे, उपसरपंच विकास मोकाशी यांची भाषणे झाली. कल्याणी यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. एस. डी. वाडकर यांनी प्रास्ताविक केले. प्रणिता कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुनील नाईक यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dushyant Chautala"...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

नातीसाठी आजोबांनी 8 वर्षे दिला लढा, अखेर सामूहिक बलात्कार करणाऱ्या 4 गुन्हेगारांना 25 वर्षे तुरुंगवास

PM Modi: 'अदानी-अंबानींकडून किती संपत्ती गोळा केली, त्यांना शिव्या देणे का थांबवले?' पंतप्रधान मोदींचा काँग्रेसला प्रश्न

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT