कोल्हापूर

गडहिंग्लजला परिचारिका दिन

CD

gad124.jpg
02339
गडहिंग्लज : आरोग्य विभागातर्फे झालेल्या कार्यक्रमात मेनबत्ती पेटवून अभिवादन केले. याप्रसंगी डॉ. गीता कोरे व परिचारिका उपस्थित होत्या.
--------------------------
गडहिंग्लजला परिचारिका दिन
गडहिंग्लज: येथील पंचायत समितीच्या आरोग्य विभागातर्फे जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गीता कोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कचेरी रोडवरील बचत भवनमध्ये हा कार्यक्रम झाला. परिचारिकांनी मेनबत्ती पेटवून फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना अभिवादन केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. डॉ. कोरे, विस्तार अधिकारी अमर निंबाळकर, लेखापाल संदीप देसाई, योगिनी गुरव, सुरेखा पोवार यांची भाषणे झाली. सुरेखा पोवार, सिंधुताई देवर्डे, रेखा चौगुले यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. तालुक्यातील परिचारिका उपस्थित होत्या. कावेरी पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

Naach Ga Ghuma: "नाच गं घुमा रिलीज झाल्यापासूनच मला अस्वस्थ वाटतंय..."; मुक्ता बर्वेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT