कोल्हापूर

आय.सी.एल.

CD

आय.सी.एल.चा लोगो घेणे......
२६७९ २६८०
02679
कोल्हापूर : इंडस्ट्रियल क्रिकेट लीगमध्ये शनिवारी दाना ग्रुपचे फलंदाज वैभव बिरजे यांचा झेल मौर्यांचे यष्टीरक्षक अनिल शोंडे यांनी टिपला. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा )
02680
कोल्हापूर : मौर्य ग्रुपविरुद्धच्या सामन्यात दाना ग्रुपचे देवाप्पा के. यांनी विजयी चौकार मारला, तो क्षण. (मोहन मेस्त्री : सकाळ छायाचित्रसेवा)


कॅस्प्रो मेटल, दाना कोल्हापूर पुढील फेरीत
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.१३ : सकाळ माध्यम समूह व एच .आर. फोरम इंडिया यांच्यातर्फे आयोजित पहिल्या ‘इंडस्ट्रियल क्रिकेट लीग २०२३’ स्पर्धेत आज चौथ्या दिवशी चौकार, षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. दत्ताजीराव परशुराम माने सराफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून, सिनर्जीक सेफ्टी शूज प्रायोजक, तर वेलेटा विथ मिनरल हायड्रेशन पार्टनर आहे. शास्त्रीनगर मैदानावर स्पर्धा सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कॅस्प्रो मेटल इंडिया प्रा.लि व दाना कोल्हापूर संघानी पुढील फेरीत प्रवेश केला.


02653 - ०२६५३
अशी स्पर्धा होणे, ही आत्ताची खरी गरज आहे. ‘सकाळ’ नेहमीच खेळाला प्रोत्साहन देतो व वेलेटा मिनरल वॉटर यासाठी नेहमीच ‘सकाळ’सोबत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.- अरुण खोचगे, डायरेक्टर, वेलेटा मिनरल वॉटर 
 *********
2654-०२६५४
खेळ हा प्रत्येकाच्या जीवनातला महत्त्वाचा भाग आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी या स्पर्धा उत्तम व्यासपीठ ठरत असल्याचा आनंद होतो.
- विद्या जगताप, शाखा व्यवस्थापक, दत्ताजीराव परशुराम माने सराफ 
 ***********
2655-०२६५५
उत्तम नियोजन व उत्तम संघ यामुळे ही स्पर्धा अधिक चुरशीची ठरत आहे. हार-जित हा खेळाचा भाग असून, प्रत्येकाने चांगला खेळ करून स्वतःसाठी आनंद अनुभवावा.
- संजय पाटील, डायरेक्टर, सिनर्जीक सेफ्टी शूज 

 ********
‘इंडस्ट्रियल क्रिकेट लीग २०२३’ स्पर्धेतील पुढील सामने मंगळवार (ता.१६) पासून पुन्हा सुरू होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT