कोल्हापूर

कावळा नाका टाकी

CD

कावळा नाका पाणी टाकीचे
स्ट्रक्चरल ऑडिट होणार
कोल्हापूर, ता. २२ : कावळा नाका येथील पाण्याच्या टाकीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. आज जल अभियंता नेत्रदीप सरनोबत, स्ट्रक्चरल इंजिनियर प्रशांत हडकर यांनी पाहणी केली.
टाकीचा डोम कोसळत असल्याबद्दल फिरोज शेख यांनी निदर्शनास आणून दिले होते. या टाकीवर ई वॉर्डमधील बहुतांश भागाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्याची पडझड होण्यामुळे पाणी स्वच्छतेचा प्रश्‍न निर्माण होत आहे. त्यासाठी तातडीने काम करण्याची गरज शेख यांनी व्यक्त केली होती. त्या पाहणीनंतर टेंबलाई टेकडीवरील टाकीच्या गळतीची पाहणी केली. काही ठिकाणी पडझड झाली आहे. त्याबाबतही पाऊले उचलली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhgad Road News : वादळी वाऱ्यात झाड पडल्याने ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

IPL 2026 Marathi News : युवराज सिंग SRH मालकीण काव्या मारनवर नाराज; म्हणाला, अभिषेक शर्माने फ्रँचायझीसाठी ७ वर्ष घासली...

Latest Marathi News Live Update: कात्रज-कोंढवा परिसरात मुसळधार पावसाची हजेरी

मृदंगाचार्य लघाणे महाराजांच्या पत्नीनं संपवलं आयुष्य; वर्षभरापूर्वी लग्न, पतीवर अनैतिक संबंधाचे आरोप

IPL 2026 : RCB च्या गोलंदाजाने क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचले, ९ एप्रिलला निकाल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

SCROLL FOR NEXT