कोल्हापूर

आजऱ्यात बारावी निकालात मुलींची बाजी

CD

आजऱ्यात बारावी निकालात मुलींची बाजी
आजरा, ता. २५ ः तालुक्याचा बारावीचा निकाल ९४.५४ टक्के लागला आहे. तालुक्यातून ९६४ विद्यार्थी परिक्षेस बसले होते. त्यापैकी ९०१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तालुक्यातील आठ ज्युनिअर कॉलेजपैकी ओम पॅरामेडिकल कॉलेजचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तालुक्यात मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अधिक आहे. मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९८.९७ टक्के तर मुलांचे ९८.५८ टक्के इतके आहे.
३९ विद्यार्थांनी विशेष प्राविण्य प्राप्त केले आहे. २७२ विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणी मिळवली आहे. ऑनलाईन निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी नेट कॅफेमध्ये गर्दी केली होती. कॉलेजनिहाय निकाल असा ः आजरा ज्युनिअर कॉलेज (९४.६० टक्के), ज्युनिअर कॉलेज, उत्तूर (८९.३३), डॉ. झाकीर हुसेन ज्युनिअर कॉलेज, आजरा (८१.८१), बापुसाहेब सरदेसाई ज्युनिअर कॉलेज निंगुडगे (७९.१६), व्यंकटराव ज्युनिअर कॉलेज आजरा (९८.२३), पंडीत दीनदयाळ आर्टस, कॉमर्स ज्युनिअर कॉलेज आजरा (९६.९६). आजरा ज्युनिअर कॉलेज व्होकेशनल विभाग (९७.९५), ओम पॅरामिडीकल कॉलेज आजरा १०० टक्के.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT