कोल्हापूर

रंकाळा टॉवर चौकात गळती

CD

रंकाळा टॉवर चौकात गळती;
रस्त्यावरून पाण्याचे लोट
कोल्हापूर, ता. २५ ः रंकाळा टॉवर चौकात पाईपलाईनला लागलेल्या गळतीतून गेल्या चार दिवसांपासून दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत. त्यातूनच दुचाकीस्वार, पादचाऱ्यांना ये-जा करावी लागत असल्याने त्रास होत आहे.
शहरात ठिकठिकाणी पाईपलाईनला असलेली गळती दुरूस्तीसाठी पाणीपुरवठा विभागाने काम सुरू केले आहे. त्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवून काही दुरूस्ती केल्या. रंकाळा टॉवरच्या चौकातच चार दिवसांपासून एक मोठी गळती उद्‍भवली आहे. त्यातून बाहेर पडणारे पाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे रस्ताही खराब होत असून त्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांना कसरत करावी लागत आहे. याबाबत तक्रार करूनही महापालिकेने त्याच्या दुरूस्तीसाठी काहीही केले नसल्याचे स्थानिक नागरिकांचे मत आहे. पाणी सोडण्याच्या वेळेस हे प्रमाण प्रचंड असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT