कोल्हापूर

देसाई, सरदेसाईंना होळकर पुरस्कार

CD

gad15.jpg
06329
निंगुडगे : ग्रामपंचायतीतर्फे अनिता देसाई व ऊर्मिला सरदेसाई यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.
----------------------------------------------------
देसाई, सरदेसाईंना होळकर पुरस्कार
आजरा : महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल निंगुडगे (ता. आजरा) येथील अंगणवाडी सेविका अनिता देसाई व ग्रामपंचायत सदस्य ऊर्मिला सरदेसाई यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार प्रदान केला. ग्रामपंचायत कार्यालयात कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच कृष्णा कुंभार, ग्रामपंचायत सदस्य वंदना देसाई, शीतल चौगुले, स्मिता कांबळे, ग्रामसेवक यशवंत कुंभार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

SCROLL FOR NEXT