कोल्हापूर

सरनाईक यांच्याकडे कार्यभार

CD

सरनाईक यांच्याकडे
केएमटीचा कार्यभार
कोल्हापूर : केएमटीच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकपदाचा कार्यभार संजय सरनाईक यांच्याकडे कायम ठेवण्यात आला आहे. टिना गवळी यांची बदली जयसिंगपूर मुख्याधिकारीपदी झाल्याने हे पद रिक्त झाले होते. गवळी या गेल्या महिन्यात रजेवर गेल्या होत्या. त्यामुळे सरनाईक यांच्याकडे त्या पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला होता. काल गवळी यांची बदली झाल्याने पद रिक्त झाले. त्या रिक्त पदाचा कार्यभार सरनाईक यांच्याकडेच सोपविला. नवीन अधिकारी येईपर्यंत हा कार्यभार राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: 'मी कधीकाळी पत्रकारांसाठी खुर्च्याही लावायचो!' पंतप्रधान मोदींनी सांगितले फॅक्सपासून इन्स्टाग्राम रील्सपर्यंतचे भन्नाट किस्से

Pune News : ‘असलं थर्ड क्लास सुशासन आम्हाला नको, मुरलीधर मोहोळांना प्रवाशाने का सुनावलं; केंद्र सरकारच्या कारभारावरही व्यक्त केली नाराजी

India vs Pakistan Final: भारत-पाकिस्तान आशिया चषकासाठी भिडणार; लक्ष्य रायचंदानी, आर्यवीर सेहवाग सर्व हिशोब चुकता करणार...

Latest Marathi News Live Update : धक्कादायक! राज्यात अवघ्या ७ महिन्यांत रस्ते अपघातात ९,१९५ जणांचा मृत्यू

Mumbai News: मुंबईला उडवणाऱ्या धमक्यांचे सत्र सुरूच, पुन्हा बॉम्बची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

SCROLL FOR NEXT