कोल्हापूर

स. म. लोहियाच्या सात खेळाडूंची निवड

CD

06442
कोल्हापूर : शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी निवड झालेले स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे खेळाडू. शेजारी निर्मलकुमार लोहिया, नितीन वाडीकर, पी. एस. हेरवाडे, प्रदीप पोवार, एन. एम. अस्वले, प्राचार्य एस. एस. चव्हाण, उपप्राचार्य ए. एस. सूर्यवंशी, सचिन पुजारी, सागर जाधव, योगेश देशपांडे.


स. म. लोहियाच्या
सात खेळाडूंची निवड
राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत खेळणार
कोल्हापूर, ता. १ : ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथे होणाऱ्या ६६ व्या शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी स. म. लोहिया हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सात खेळाडूंची निवड झाली. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे निवड चाचणीचे आयोजन केले होते.
निवड झालेल्यांत यश सपकाळ, आदित्य कदम, हर्षद जाधव, पार्थ पाटील, ज्ञानेश पवार, प्रथमेश शिंदे, सार्थक कबुरे यांचा समावेश आहे. त्यांना गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष निर्मलकुमार लोहिया, उपाध्यक्ष नितीन वाडीकर, सचिव पी. एस. हेरवाडे, प्रदीप पोवार, एन. एम. अस्वले, प्राचार्य एस. एस. चव्हाण, उपप्राचार्य ए. एस. सूर्यवंशी, सचिन पुजारी, सागर जाधव, योगेश देशपांडे यांचे मार्गदर्शन मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ना मराठी मातृभाषा, ना महाराष्ट्र जन्मभूमी; तरीही परदेशी कलाकाराच्या मराठी प्रेमाची सोशल मीडियावर चर्चा!

Punjab Industrial Investment : टाटा स्टीलसह अनेक कंपन्यांचे पंजाबमध्ये हजारो कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव; विविध जिल्ह्यांतील औद्योगिक प्रकल्पांची यादी समोर

Punjab Industrial Policy 2026 : उद्योगांच्या मंजुरी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी पंजाब सरकारचा पुढाकार; IBDP २०२६ आणि डिजिटल एकखिडकी प्रणालीचा विस्तार

भारताच्या परकीय चलन साठ्यात मोठी घसरण; एका आठवड्यात तब्बल १४.२ अब्ज डॉलरची घट, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दोनच दिवसांत सुधीर गुप्ता यांची नियुक्ती रद्द

SCROLL FOR NEXT