कोल्हापूर

कळंबा बातमी जोड

CD

याबाबत घटनास्थळ व पुजारी कुटुंबाकडून मिळालेली माहिती अशी, लक्ष्मण पुजारी येथील बांधकामावरती वाचमेन म्हणून काम करतात. बुधवारी (ता. ३) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ते राहत असलेल्या शेडवजा घराच्या प्रांगणात खेळताना भटक्या कुत्र्याच्या कळपाने अचानक तिच्यावर हल्ला केला. तसेच तिला फरपट मुख्य रस्त्यावर नेवून डोके, पाठ व पायाचे लचके तोडले. यावेळी आई कविताच्याही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी कुत्र्याच्या कळपाला उसकाववले व मुलीची सुटका केली. दरम्यान पंधरा दिवसांपूर्वी येथील परिसरामध्ये नुकत्याच जन्मलेल्या घोड्याच्या पील्ल्यावरती या कुत्र्यांनी हल्ला करून ठार मारले. मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांवर कुत्र्याचे कळप चाल करत आहेत. महापालिकेने भटक्या कुत्र्यांच्या कळपाचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs LSG Live: चर्चा तर होणारच... अजिंक्य रहाणेचा अतरंगी Six! रिषभ पंतच्या मास्टरस्ट्रोकने LSG ला विकेट मिळवून दिली Video Viral

Mumbai Airport Fire: मुंबई विमानतळावर आग; शॉर्टसर्किटमुळे घटना घडल्याचा अंदाज

119 इंच कंबर आणि 545 किलो वजन... 9 वर्षे अंथरुणाला खिळलेला, हा जगातील सर्वात मोठी कंबर असलेला माणूस

Latest Marathi News Live Update : जनगणनेच्या कामातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बदल्यांना ३१ मार्च २०२७ पर्यंत स्थगिती

Navi Mumbai Airport News: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपत्ती व्यवस्थापनाची भव्य मॉक ड्रिल; विविध यंत्रणांचा समन्वय आणि सज्जतेची यशस्वी चाचणी

SCROLL FOR NEXT