कोल्हापूर

निवड महत्वाची

CD

06856, 06857
महेंद्र कुंभार अध्यक्षपदी
कोल्हापूर : शहर कुंभार माल उत्पादक सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी महेंद्र कुंभार तर उपाध्यक्षपदी सुरेखा माजगावकर यांची बिनविरोध निवड झाली. विजय पुरेकर, शांताराम माजगावकर, एकनाथ माजगावकर, चंद्रकांत कुंभार, अभिजित कुंभार, राकेश वडणगेकर, शिवाजी कुंभार, आशिष पाडळकर, सौ. उज्‍ज्वला ब्रम्हपुरे हे संचालक उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. एम. तोडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik UPSC Exam: दोन मिनिटे उशीर अन् UPSC परीक्षा हातातून गेली! नाशिकमध्ये विद्यार्थी-पालक आक्रमक! खड्डे, पाऊस, ट्रॅफिकचा फटका

Mumbai Rain: मुंबईला पुढील 48 तास धोक्याचे! गणरायाच्या आगमनापूर्वी पावसाचा अलर्ट, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

US Open Final: अल्काराझला हरवलं, टियाफोलाही धुतलं! बेन शेल्टन US Openच्या फायनलमध्ये; २२ वर्षांनंतर अमेरिकेचा खेळाडू इतिहास रचणार?

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

BRICS Dinner: शी जिनपिंग मोदींच्या मेजवानीला गैरहजर; पुतिनसह ब्रिक्स नेत्यांनी घेतला भारतीय शाकाहारी पदार्थांचा आस्वाद, मेनू काय होता?

SCROLL FOR NEXT