कोल्हापूर

फुटपाथ कोणासाठी!

CD

ich44 to 8.jpg
फुटपाथ कोणासाठी!
इचलकरंजी ः शहरात अनेक ठिकाणी फुटपाथ केले आहे. त्याचा दुरुपयोग होत आहे. पादचारी नागरिकांना त्याचा सहन करावा लागत आहे. अनेकवेळा अपघतांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे फुटपाथ नेमके कोणासाठी, असा प्रश्न निर्माण होत आहे.
06937
१) राजर्षी शाहू पुतळा चौकातील फुटपाथवर फेरीवाल्याने अतिक्रमण केले आहे.
06938
२) एएससी कॉलेजसमोर फुटपाथवर खाद्यपदार्थ्यांच्या गाड्यांची नेहमीच रेलचेल असते.
06939
३) यशवंत प्रोसेस नजीक असलेल्या फुटपाथाचे फेरीवाल्यांच्या गर्दीमध्ये अस्तीत्वच राहिलेले नाही.
06940
४) फिल्टर हाऊसजवळील कोल्हापूर रोडजवळ अशी परिस्थिती आहे.
06941
५) शॉपींग सेंटरसमोर फुटपाथ आहे. पण वाहन पार्किंगमुळे त्याचा वापर सोयीनुसार दुकानदारच करतात. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Mumbai Metro Pillar Collapse: मुलुंड दुर्घटनेप्रकरणी मोठी अपडेट! 'मिलन रोड बिल्ड्टेक' कंपनीच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT