कोल्हापूर

न्यू इंग्लिश स्कूलचा हुचगोंड केंद्रात प्रथम

CD

gad64.jpg :
07474
अभिनंदन हुचगोंड, सृष्टी लगळी, गौतमी शिंदे

न्यू इंग्लिश स्कूलचा
हुचगोंड केंद्रात प्रथम
नूल (ता. गडहिंग्लज) ः येथील न्यू इंग्लिश स्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. प्रशालेचा विद्यार्थी अभिनंदन हुचगोंड याने ९५.६० टक्के गुण मिळवून नूल केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला. सेमी इंग्रजी व टेक्निकलचा निकालही १०० टक्के लागला. सृष्टी लगळी, गौतमी शिंदे, स्फूर्ती चितारी, अंकिता चव्हाण या विद्यार्थ्यांनी गुणानुक्रमे यश मिळविले. परीक्षेत ५९ विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य, तर ३३ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी मिळाली. यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थाध्यक्ष कल्लाप्पा नडगदल्ली, प्राचार्य जे. डी. वडर, पर्यवेक्षक ए. आर. हिरेमठ, जिमखाना अध्यक्ष एस. आर. काळे यांचे प्रोत्साहन व विषय शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
----------------------------------------------------------
gad६५.jpg :
07475
ऐश्‍वर्या कारदगे, कुणाल कांबळे, पूजा हुद्दार, रिजवान शिलेदार

रामलिंग हायस्कूलचा निकाल १०० टक्के
नूल (ता. गडहिंग्लज) ः येथील श्री रामलिंग हायस्कूलचा दहावी परीक्षेचा निकाल ९५.२३ टक्के लागला. ऐश्वर्या कारदगे, कुणाल कांबळे, पूजा हुद्दार, रिजवान शिलेदार आणि राधिका पाटीलने शाळेत गुणानुक्रमे यश पटकावले. मुख्याध्यापक आर. के. शिंदे, आर. ए. गायकवाड, पी. एस. काकडे, प्रेमला कदम, लता सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष अजित नडगदल्ली यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT