कोल्हापूर

इचल : अधिकारी बदली

CD

इचलकरंजी नगररचनाकार पदाचा
कार्यभार विपूल कुऱ्हाडे यांच्याकडे

इचलकरंजी, ता.६ ः इचलकरंजी महापालिकेच्या रिक्त झालेल्या नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार विपूल कुऱ्हाडे यांच्याकडे सोपविला आहे. सध्या ते कोल्हापूर नगररचना कार्यालयात सहाय्यक नगररचनाकार पदावर कार्यरत आहेत. याच कार्यालयातील सहाय्यक नगररचनाकार अक्षय तोरस्कर व नरेशचंद्र पाटील यांच्याकडे इचलकरंजी महापालिकेकडील सहाय्यक नगररचनाकार पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. याबाबतचा आदेश आज महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने काढला आहे. यापूर्वीचे इचलकरंजीचे महापालिकेचे नगररचनाकार रणजीत कोरे यांची पनवेल येथे तर सहाय्यक नगररचनाकार तेजस इंगळे यांची कोल्हापूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे त्यांची पदे रिक्त होती. परिणामी, नगररचना विभागातील कामे ठप्प झाली होती. आज राज्य शासनाच्या आदेशानुसार वरील अधिका-यांकडे अतिरिक्त कार्यभार दिला असून, या पदांवर नजिकच्या काळात कायमस्वरुपी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI New Rule: UPI आता खरंच महागणार? ₹2,000 नंतर काय बदलणार; सामान्य माणसाला काय फटका, काय फायदा?

IND vs AFG : मॅच विनिंग खेळीनंतरही संजू सॅमसनला बाकावर बसवणार? श्रेयस अय्यरने दिले संकेत; कशी असेल टीम इंडियाची Playing XI?

Jyeshtha Gauri Avahana 2026: गौराईच्या नैवेद्याला मटण-चिकन अन् मासे का असतात? कोकणातील या अनोख्या परंपरेमागे आहे रंजक गोष्ट!

Latur Crime News :मुलगा-मुलगी अमेरिकेत, बहिणीला स्टेशनवरून आणायला ड्रायव्हरला पाठवलं; संस्थाचालकाने गोळी झाडून घेत आयुष्य संपवलं

Marathi News Live Updates : जरांगेंनी तब्येतीचा काळजी घ्यावी, आंदोलन हिंदु सणात अडथळा ठरेल : मंत्री शेलार

SCROLL FOR NEXT