कोल्हापूर

एक ठार सांगली आवृत्तीलाही घ्यावी

CD

५६३७
५६३८

मृत घन:शाम पाटील

फोटो
निमशिरगाव (ता. शिरोळ) : येथे झालेल्या अपघातात चारचाकीचा चक्काचूर झाला.


मोटार झाडावर आदळून
बिसूरचा एक जण ठार

निमशिरगावजवळ अपघात; दोघे गंभीर जखमी

जयसिंगपूर, ता. १४ : कोल्हापूर-सांगली महामार्गावरील निमशिरगाव (ता. शिरोळ) येथील फाट्यावर चारचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. घन:शाम रामचंद्र पाटील (वय ४४, बिसूर, ता. मिरज, जि. सांगली) असे त्यांचे नाव आहे. प्रवीण पंडित पाटील (वय ३८, बिसूर, ता. मिरज) गंभीर जखमी झाले तर अमित बापू पाटील (वय ३७, बिसूर) किरकोळ जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटेच्या सुमारास झाला. तिघेही एसटी महामंडळाचे नोकर होत.
याबाबत माहिती अशी, बिसूर येथून हे सर्व गोव्याला मित्राकडे भेटण्यास गेले होते. परत येत असताना बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास कोल्हापूर-सांगली महामार्गावरून सांगलीकडे येत असताना निमशिरगाव येथील फाट्यावर झाडावर आदळून अपघात झाला. यात घन:शाम पाटील जागीच ठार झाले. जखमींना सांगली येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. नंतर खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. याबाबतची नोंद सांगली विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Pune News: पुण्यातील कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा; भूसंपादनासाठी पालिकेकडून १३६ कोटींचा निधी, एप्रिलअखेर प्रक्रिया पूर्ण होणार!

भर उन्हाळ्यात पाणीपुरवठा योजनांवर गंडांतर; चार हजार योजनांकडे १४८ कोटींची थकबाकी; आता कनेक्शन कापणार?

Junnar News : जुन्नरमध्ये इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT