कोल्हापूर

सकाळतर्फे विद्यार्थी स्वागत

CD

gad164.jpg
09814
गडहिंग्लज : नगरपरिषदेच्या बॅ. नाथ पै प्रशालेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ‘सकाळ’तर्फे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी मुख्याध्यापिका सुवर्णा पोवार, अशोक शेरेकर, तानाजी ताडीकर, विष्णू बेनके, अमित कांबळे, डी. बी. काटकर, ‘सकाळ’चे सिनिअर एक्झीक्युटीव्ह (वितरण) प्रविण अडसुळे, प्रमोद जगताप आदीसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
gad165.jpg
09820
गडहिंग्लज : छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या समता बालवाडीत प्रवेशित चिमुकल्यांचे पहिल्या दिवशी पुष्पगुच्छ देवून ‘सकाळ’तर्फे स्वागत झाले. यावेळी मुख्याध्यापक पी. व्ही. शिलेदार, ‘सकाळ’चे सिनिअर एक्झीक्युटीव्ह प्रविण अडसुळे, प्रमोद जगताप, शिक्षिका पुष्पलता बडदारे, कविता पाटील, स्वाती रजपूत, अनुराधा पाटील आदीसह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
-----------------------------------------------------
ich163.jpg
09808
इचलकरंजी ः कै. सौ. डॉ. जया आदिनाथ चौगुले प्राथमिक विद्यामंदिरात ‘सकाळ तर्फे विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व पुस्तके देवुन स्वागत केले. यावेळी वितरण प्रतिनिधी संतोष शिंदे यांच्यासह मुख्याध्यापिका वर्षा हुल्ले, शाळा समितीचे अध्यक्षी सी. डी. लडगे, तानाजी कांबळे, पी. जे. बडबडे आदी उपस्थीत होते.
-------------
ich164.jpg
09809
इचलकरंजी ः माई बाल विद्यामंदिरात विद्यार्थ्यांच्या स्वागतप्रसंगी ‘सकाळ’चे संतोष शिंदे यांच्यासह संस्थाध्यक्षा प्रा. निर्मला ऐतवडे, सेक्रेटरी डॉ. मीना तोष्णीवाल, उपाध्यक्षा माधुरी मर्दा, सुनीता सुर्यवंशी, मुख्याध्यापिका शैला कांबरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT