कोल्हापूर

जरगनगर शाळा

CD

जरग विद्यामंदिरमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली
कोल्हापूर ः जरगनगर येथील लक्ष्मीबाई जरग विद्यामंदिरमधील वर्ग खोल्यांची अडचण लक्षात घेऊन शाळेने केलेल्या आवाहनाला पालकांनी प्रतिसाद दिला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थी संख्येत वाढ झाल्याचे पत्रक केंद्रमुख्याध्यापकांनी दिले आहे. पत्रकात म्हटले आहे, वर्गखोल्या कमी असल्याने ती लक्षात घेऊन पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले होते. पहिल्या दिवशी पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. दुसरीचे २४५ विद्यार्थी सकाळच्या सत्रात आले होते. दुसऱ्या दिवशी वाढ होऊन २९९ विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले. अनुपस्थित विद्यार्थ्यांपैकी बहुतांश विद्यार्थी परगावी गेले आहेत. तेही सोमवारपर्यंत येतील, असे पालकांनी सांगितले आहे. वर्ग खोल्या उपलब्ध होतील, तसे वर्ग दिवसभरासाठी भरवले जातील. त्यामुळे पालकांनी सहकार्य करावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT