कोल्हापूर

शरद इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांची निवड

CD

jsp1720
09889
यड्राव ः येथे टाटा पॉवर कंपनीत निवड झालेले शरद इंजिनिअरिंगचे विद्यार्थी. सोबत अनिल बागणे व ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्राध्यापक.

शरद इंजिनिअरिंगच्या सात विद्यार्थ्यांची निवड
दानोळी, ता. १८ ः यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथील सात विद्यार्थ्यांची टाटा पॉवर लि. या कंपनीत निवड झाली. भारतातील काही ठराविक महाविद्यालयानाच सहभागी होण्याची संधी दिली होती. यामध्ये शरद इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
महाविद्यालयातील इलेक्ट्रीकलच्या श्वेता पाटील, ऋतुजा शेडशाळे, संजीवनी उगलमुगले, वैष्णवी गुरव, कॉम्प्युटर सायन्समधील प्रणव नायर, ज्योती कोळी, गौरव मदने या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. कंपनीने विद्यार्थ्यांची ऑनलाईन टेक्निकल व अॅप्टीट्युड टेस्ट, टेक्निकल इंटरव्ह्यु व त्यानंतर एचआर इंटरव्ह्यू घेऊन निवड केली आहे. इलेक्ट्रीसिटी ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन करणारी देश व विदेशातील अग्रेसर कंपनी आहे. सध्या देशामध्ये सोलार, हायड्रो व थर्मल अशा ६० पेक्षा अधिक मोठ्या प्रोजेक्टवर काम सुरू आहे. त्याचबरोबर कंपनी पॉवर सोल्युशन, टेक्नॉलॉजी कन्स्लटंट, एनर्जी मॅनेजमेंट या सेवा देशातील २२ राज्यांत व १४ देशात पुरवते. टाटा पॉवर ही कंपनी देशासाठी १४ हजार १३० मेगावॉट विजेची निर्मिती करते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केले. ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाचे प्रा. नेहा सोनी, प्रा. अभिजित केकरे यांच्यासह सर्व डिन, विभाग प्रमुख यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

Pune Ganeshotsav Traffic : पुण्यात गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीत मोठा बदल; 18 ते 25 सप्टेंबरदरम्यान 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या महत्त्वाचे पर्यायी मार्ग

Gangapur Sugar Mill: गंगापूर सहकारी साखर कारखाना कर्जमुक्त करण्याचा निर्धार; जय हिंदने गाळप केलेल्या ऊसाचे बिल १५ दिवसांत देण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT