कोल्हापूर

सराव कबड्डीचा...!

CD

लोगो ः फोटो स्टोरी
ich184 to 11.jpg
10043
10044
10045
10046
10173
10041
10042
सराव कबड्डीचा...!
इचलकरंजी ः कबड्डी हा एक भारतीय सांघिक खेळ आहे. या खेळात यश मिळवण्यासाठी संघातील प्रत्येक खेळाडूंचा चांगला खेळ होणे आवश्यक असते. त्यासाठी सराव हा महत्वाचा असतो. गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या मुलींचा संघ अशाप्रकारे दररोज सराव करीत असतो. लाल मातीचे मैदान ते मॅटवरील कबड्डी खेळाचा प्रवास झाला आहे. या दोन्ही प्रकारात येथे सराव घेतला जातो. त्यासाठी आवश्यक सर्व तयारी संघातील सहभागी मुलीच करीत असतात. यामध्ये मैदानावर पाणी मारण्यापासून ते मॅट टाकण्याचे व काढण्याचे काम केले जाते. (पद्माकर खुरपे ः सकाळ छायाचित्र सेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News: अजिंठा डोंगररांगेत निसर्गाचे १४ नवीन झरे शोधले; १९१०च्या ब्रिटिश नकाशातील दोन झरे अजूनही जिवंत

Pune News: गड्या आपला गावच बरा! युद्धानंतर महागाईचा भडका, २० रुपयांचे पोहे ३५ रुपयांवर; विद्यार्थ्यांनी धरली गावची वाट

Petrol Diesel Prices India : मध्य पूर्वेतील तणावाचा तेलांच्या किमतीवर परिणाम ! जाणून घ्या तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे ताजे दर

‘धुरंधर 2’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; पण प्रकाश राज यांचा बॉलिवूडवर सवाल, 'हिंदी कलाकार गप्प का?'

Chhatrapati Sambhajinagar: पुण्यातील मेसवर गॅस टंचाईचा फटका; चुलीवर स्वयंपाक, मेन्यू बदलला.

SCROLL FOR NEXT