कोल्हापूर

शमनजी ग्रुपतर्फे जिजाऊंची पुण्यतिथी

CD

10107
बहिरेवाडी : रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयात राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी झाली. या वेळी शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

शमनजी ग्रुपतर्फे जिजाऊंची पुण्यतिथी
गडहिंग्लज : शमनजी ग्रुप ऑफ इन्‍स्‍टिट्यूटमधील बहिरेवाडीच्या रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयातर्फे राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे अॅकॅडमीक प्रमुख प्रा. बी. बी. कडपे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन झाले. एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एस. देसाई यांनी प्रास्ताविक केले. प्रा. आरमान शमनजी यांनी राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती दिली. संस्थेचे अध्यक्ष डॉ. रियाज शमनजी, सचिव लक्ष्मण कंग्राळकर, खजिनदार सुलोचना रेडेकर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम झाला. प्रा. एम. डी. माळी, प्रा. जेऊर, प्रा. पाटील, प्रा. बेडवळ, प्रा. बागडे, प्रा. कहाटे, प्रा. दहातोंडे, प्रा. कदम, प्रा. कांबळे, प्रा. जाधव, प्रा. कोळी, श्री. घरपणकर, श्री. पाटील यांच्यासह एनएसएसचे विद्यार्थी, कर्मचारी उपस्थित होते. निलेश कंग्राळकर यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Drug Prevention: शासनाचा माेठा निर्णय! शालेय समित्‍या होणार ‘नशा’विनाशक; शाळांच्या व्यवस्थापनात मुख्‍य जबाबदारी

Sharad Pawar Devendra Fadnavis सोयाबीन-कापूस करपले, पाणी-चाऱ्याचा प्रश्न गंभीर; शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केल्या ९ मोठ्या मागण्या

सुरू होऊन ८ महिने नाही झाले तोच निरोप घेणार स्टार प्रवाहची मालिका? मुख्य अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चेला उधाण

Marathi News Live Updates : गणपतीपुळे येथे दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांसाठी अखेर वस्त्रसंहिता लागू

iPhone 18 Pro खरेदीसाठी देशभरात ग्राहकांच्या रांगा; मुंबई, दिल्ली, बंगळूरूमध्ये मोठी गर्दी

SCROLL FOR NEXT