कोल्हापूर

विजय देवणे तक्रार

CD

शिवसेना ठाकरे गटाच्या
विजय देवणें‍विरोधात तक्रार

कोल्हापूर, ता. ६ ः शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या कार्यपद्धतीविरोधात थेट पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी तक्रार दिली आहे. आजरा, चंदगड, गडहिंग्लज, राधानगरी, कागल, भुदरगड या तालुक्यांतील पदाधिकाऱ्यांनी ही तक्रार केली असून, देवणे पक्षात गटबाजी वाढवून स्वतःचा स्वार्थ साधत असल्याचा या तक्रारीचा सूर आहे.
देवणे यांच्याकडून पक्षवाढीसाठी कोणतेही प्रयत्न होत नाहीत. काही आंदोलनावेळी देवणे यांनी तडजोडी केल्या असून, शाखाप्रमुख, उपशाखा प्रमुखांपर्यंतची फळी खिळखिळी झाली असल्याचेही या कार्यकर्त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, देवणे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘काही कार्यकर्त्यांचे गैरसमज झाले आहेत. मात्र, ते दूर केले आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता आपापसातील मतभेद दूर करून उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करावे लागणार आहेत. त्यासाठी सर्व मिळून आम्ही काम करतो आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Saurabh Das Contempt Case : 'सीजेपी'चे प्रवक्ते सौरभ दास पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! मानहानी आणि कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वाढला न्यायालयीन फेरा, काय आहे प्रकरण?

Khade Hanuman: नव्या जागेवर मंदिर तयार पण हनुमानजी जागचे हलेनात; उज्जैनमध्ये दक्षिणमुखी अन् उत्तरमुखी समस्या काय आहे?

Duleep Trophy Winner: ईशान किशनच्या संघाने जिंकले विजेतेपद! तिलक वर्माच्या संघाविरुद्ध फायलनमध्ये केलेल्या १००० हून अधिक धावा

Tukaram Mundhe FDA Rules : गणेश मंडळांसाठी महत्त्वाची बातमी! आता महाप्रसादासाठी FDA चा परवाना बंधनकारक; तुकाराम मुंढेंचे कडक निर्देश, कसा भरायचा अर्ज?

Marathi News Live Updates : नेपाळमधील महाप्रलयात आतापर्यंत 1,377 जणांचा मृत्यू; 5,130 नागरिक अजूनही बेपत्ता

SCROLL FOR NEXT