कोल्हापूर

देशभषण प्रकाशन

CD

14725
कोल्हापूर : देशभूषण नियतकालिकाच्या प्रकाशनप्रसंगी मान्यवर.

महाविद्यालयाचे प्रतिबिंब
नियतकालिकात डॉ. रोटे
कोल्हापूर, ता. ९ : महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी कॉलेजचे नियतकालिक हे महत्त्वाचे माध्यम आहे. महाविद्यालयीन नियतकालिके ही त्या-त्या महाविद्यालयाचा आरसा असतो. महाविद्यालयाची गुणवत्ता आणि सर्जनशीलता त्यातून प्रकट होते, असे मत डॉ. सुषमा रोटे यांनी व्यक्त केले. महावीर महाविद्यालयाच्या देशभूषण वार्षिक नियतकालिकाच्या प्रकाशनप्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव मोहन गरगटे होते.
गरगटे म्हणाले, ‘‘महाविद्यालयाचे नियतकालिक अधिकाधिक गुणवत्तापूर्ण व आकर्षक व्हावे यासाठी संस्था नेहमीच सहकार्य करेल.’’ प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे प्रास्ताविकात म्हणाले, ‘‘कला, साहित्य आणि अभिव्यक्ती ही कॉलेज जीवनातील विद्यार्थ्यांची ओळख असते. या माध्यमातून विद्यार्थी अभिव्यक्त होतात. त्यातूनच चांगले लेखक, कलावंत घडतात.’’ नियतकालकाचे गेली १७ वर्षे संपादन करणारे प्रा. जयवंत दळवी, मराठी, हिंदी, इंग्रजी विभागाचे डॉ. गोपाळ गावडे, डॉ. राजेंद्र रोटे, प्रा. हेमंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. प्रकाश कांबळे यांनी नियतकालिकाची भूमिका मांडली. डॉ. गोमटेश्‍वर पाटील यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs RCB Live: विराट कोहलीला काही कळण्यापूर्वीच चेंडूने उडवला त्रिफळा; ९ वर्षानंतर ओढावली नामुष्की, प्रिंस यादवने केली हवा Video

DMK-AIDMKने सत्तास्थापनेचा प्रयत्न केल्यास १०८ आमदार राजीनामे देतील; TVKच्या इशाऱ्याने खळबळ

Education Appointment: डेक्कन कॉलेजच्या कुलपतीपदी डॉ. भूषण पटवर्धन; पाच वर्षांच्या कार्यकाळास मान्यता

पुण्यात लक्झरी कार डिलिव्हरीचा विक्रम! कंपनीच्या कर्मचाऱ्यांना करोडोंची भेट; ११ लक्झरी Volvo XC90 कार्स सुपूर्द

Pune Juvenile Theft: मौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा अल्पवयीन वारजे पोलिसांच्या जाळ्यात; दहा दुचाकी जप्त

SCROLL FOR NEXT