कोल्हापूर

पोलिस वृत्त एकत्रित

CD

शहरातून दोन दुचाकींची चोरी

कोल्हापूरः शहरातून दोन दुचाकी लंपास झाल्‍या आहेत. रंकाळा चौपाटीवरील खाऊ गल्लीत लावलेली दुचाकी चोरट्याने लंपास केली. बुधवारी रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. याची फिर्याद वसगडेतील प्रणव महावीर आष्टेकर यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दिली. तसेच कदमवाडी येथे डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या भिंतीलगत उभा केलेली दुचाकी दोन ते सहा जुलै दरम्यान चोरट्याने लंपास केली. याची फिर्याद राजेशकुमार संपतराव तोंडे-पाटील यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
---

दुचाकीवरून पडून दोन कामगार जखमी

कोल्‍हापूरः दुचाकी घसरून दोन परप्रांतीय कामगार जखमी झाले. पुणे- बंगळूर महामार्गावर सांगली फाट्याजवळ शनिवारी (ता.८) ही घटना घडली. यामध्ये देवा बिरबल कुमार (वय १९) आणि विशाल रमाकांत राजभोग (वय १८, दोघे सध्या रा. गांधी चौक, जयसिंगपूर, मूळ रा. चितवडगाव, उत्तरप्रदेश) हे दोघे जखमी झाले. दोघे बांधकामाचे साहित्य खरेदीसाठी दुचाकीवरून शहरात येत होते. त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. सीपीआर पोलिस चौकीत याची नोंद झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Deal : जगासाठी दिलासा! अमेरिका-इराण तणाव १०७ दिवसांनी संपला, 'होर्मुझ' पुन्हा खुली होणार, ट्रम्प यांची शांती कराराची घोषणा

थेट भेट : ‘भारताची ग्रोथ-स्टोरी अजूनही मजबूत’

T20 World Cup मध्ये हरमनप्रीत कौर बनली भारताची अव्वल फलंदाज, पाकिस्तानविरुद्ध खेळताना मोडला मिताली राजचा विक्रम

अर्थभान : पैशांचे सोंग आणता येत नाही...

करकायदा : प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची पूर्वतयारी

SCROLL FOR NEXT