कोल्हापूर

जायंटस ग्रुप ऑफ सिटीज तर्फे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

CD

‘जायंटस ग्रुप ऑफ सिटीज’तर्फे
विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
कोल्हापूर, ता. ८ ः जायंटस वेलफेअर फाउंडेशन संचलित जायंटस ग्रुप ऑफ सिटीजतर्फे समाजातील एक हजार गरजू विद्यार्थ्यांना दोन लाख रूपये किंमतीचे शालेय साहित्याचे वाटप केले.
अध्यक्ष किशोर बेर्डे यांनी ग्रुपचा आढावा घेतला. केंद्रीय समिती सदस्य प्रमोद शहा यांनी प्रास्ताविक केले. या वेळी केंद्रीय समिती सदस्या मंगला कुलकर्णी, जायंटस वेलफेअर फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. विकास पाटील, चितळे उद्योग समुहाचे गिरीश चितळे, माजी उपमहापौर भूपाल शेटे, डॉ. राजकुमार पोळ, रामदास रेवणकर, सुरेश खांडेकर, शरदचंद्र दिवाण, प्रकल्प प्रमुख दिपक शहा, अय्याज बागवान, प्रभाकर नाईक, स्नेहल मणियार, श्रेणिक पाटील उपस्थित होते. शकुंतला मोरे यांनी सुत्रसंचालन केले. माजी अध्यक्ष प्रकाश वर्णे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maya Kulkarni Death : कोल्हापूर महापालिकेच्या निवृत्त अधिकाऱ्याचा गाव तलावात आढळला मृतदेह; मृत्यूचं कारण अद्याप अस्पष्ट

Pune Fire Safety: पुण्यात अग्निसुरक्षेचा बडगा; नियमभंग करणाऱ्या ४४७ आस्थापनांना नोटिसा, आठ दिवसांत यंत्रणा उभारण्याचे आदेश

Gokul Election Seat Sharing Formula : गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! जागावाटपावरून महायुतीत धुसफुस; मंत्री मुश्रीफ नाराज? फॉर्म्युला ठरला, पण घोषणा लांबणीवर

Latest Marathi News Live Update : निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; पालघरमधून मनसैनिक-शिवसैनिक मुंबईत दाखल

पूर्णेकर हत्याकांडात नवे धागेदोरे! गोळीबार करणारा पवार; संशयित 'लावण्य' तरुणीचीही ‘एसआयटी’कडून चौकशी

SCROLL FOR NEXT