कोल्हापूर

गळफास घेवून महिलेची आत्महत्या

CD

विवाहित तरुणीची
चिठ्ठी लिहून आत्महत्या
कोल्हापूर ः माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये, अशी चिठ्ठी लिहून विवाहित तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. दर्शना अर्जुन वाळवेकर (वय २२, रा. २०३, रास्कोड अपार्टमेंट, स्वामीनारायण मंदिरसमोर, वसंत बहार रोड, कोल्हापूर) असे तिचे नाव आहे. याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात दोन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. यानंतर आज दर्शना हिने दुपारी एकच्या सुमारास घरातील बेडरूममध्ये छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यात कोणालाही जबाबदार धरू नये, कोणतीही तक्रार नाही, मुलीच्या प्रकृतीची काळजी घ्या, असेही लिहिले आहे. तिच्या माहेरच्या लोकांकडूनही सध्या तरी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपअधीक्षक अजित टिके आणि पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर यांनी भेट दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

SCROLL FOR NEXT